पुणे- आज पुणे आरटीओ कार्यालयात महाराष्ट्रातील वाहन चालक मालक येणाऱ्या अडीअडचणी बाबत बैठक झाली या बैठकीला आरटीओ अजित शिंदे, डेप्युटी आरटीओ श्री ससाने, डेप्युटी आरटीओ संजीव भोर, आरटीओ पवन नवाडे, आरटीओ स्वामी मॅडम, यांच्यासह प्रशासकीय सर्व अधिकारी उपस्थित होते संघटनेकडून अध्यक्ष बाबा शिंदे श्री राजू घाटोळे विक्रांत वेरुळकर, प्रकाश जगताप,बापू भावे,भालेरावप्रदीप, रवी अगरवाल गणेश शेंडगे, निलेश ढवळे इत्यादी उपस्थित होतेया बैठकीमध्ये वाहनावरील बोजा उतरवून इतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात आसन तर पावती दाखवून आरसी बुक देण्याबाबत मान्यता देण्यात आली, पंधरा वर्षावरील आरसे वाहनांना पत्ता , बँकेचा बोजा चढणे-उतरणे हस्तांतरण एकत्रित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे विधवा रिक्षा नोंदणी रद्द करून स्थापन करण्याबाबत येणाऱ्या अडचणी बाबत पर्या करून काम करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे