‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल ‘च्या शास्त्र शाखेत प्रसाद ठोंबरे ८९ टक्के गुण मिळवून प्रथम आला,वाणिज्य शाखेत जॉन जोसेफ ८६ टक्के प्रथम आला . कला शाखेत सौद चौधरी ७८ टक्के गुण मिळवून प्रथम आला .
आझम कॅम्पस मधील शाळांचे बारावी परीक्षेत यश
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ चा निकाल ९१ टक्के आणि ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल ‘चा बारावी परीक्षेचा निकाल ८२ टक्के लागला आहे . आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ चे प्राचार्य आयेशा शेख ,उपप्राचार्य अब्दुल गफार सय्यद , ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल ‘ च्या प्राचार्य परवीन शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ च्या वाणिज्य शाखेत आयेशा इरफान खान ९० टक्के गुण मिळवून प्रथम आली . शास्त्र शाखेत आलिया झुबेर शेख ८८ टक्के मिळवून प्रथम आली .कला शाखेत हुमेरा अफझल मेमन ८८ टक्के गुण मिळवून प्रथम आली . व्होकेशनल मध्ये उझ्मा शफिक चौधरी ८२ टक्के गुण मिळवून प्रथम आली .