पुणे-खाजगी हॉस्पिटलमध्ये पॉझीटीव्ह रिपोर्ट तर नायडू मध्ये त्याच रुग्णाचा निगेटिव्ह रिपोर्ट निघाल्याचा गंभीर आरोप करीत खाजगी रुग्णालये लोकांची लुट करीत आहेत त्यावर अंकुश ठेवावा अशी मागणी आज कॉंग्रेसचे वरिष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे ,महबूब नदाफ ,अजित दरेकर यांनी भारतीय सनदीअधिकारी सौरभ राव यांना पुण्याच्या विधान भवनात भेटून केली.