पुणे- पुण्यात कशाची कमतरता नाही, जसे कोरोना रुग्णांच्या मृत्युनंतर त्यांचे शव स्वीकारायला कोणी पुढे आले नसल्याची घटना दिसली ,तशेच चांगल्या धड धाकटअवस्थेतील लोक हि कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी हाथभार लावायला पुढे येवू शकतात , आता जे महापालिका आणि आरोग्य विभागातील सेवक कोरोन रुग्णांची देखभाल करण्यास मेहनत घेत आहेत , ती निशिचीतच अभिमानास्पद आहे तास न तास अविरतपणे काम करणारे हाथ तिथे राबत आहेत .पण हे हि मनुष्यबळ कमी पडले तर याच पुण्यातून अनेक इच्छुक कोरोना रुग्णांच्य सेवेसाठी दाखल होऊ शकतात याकडे आज महापालिकेतील सभागृहनेते धीरज घाटे यांनी लक्ष वेधले आहे ..पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले त्यांच्याच शब्दात ….