पुणे- राज्य सरकारने प्रत्यक्षात महापालिकेने आसनक्षमतेच्या 50 टक्के उपस्थितित मुख्य सभा घेण्याचे आदेश दिल्यानंतर। भाजपा मधून सर्व प्रथम या आदेशाचे स्वागत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले आहे , ते म्हणाले,राज्य सरकारने ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता दिल्याने नगरसेवकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. अनेक दिवसांची प्रतीक्षा या आदेशामुळे संपली आहे.आता जनतेला ही पारदर्शी जनताभिमुख कारभाराचे दर्शन होईल .