पुणे-आज दिनांक 7 रोजी रात्री येथील टेमघर धरणातून २ हजार ५७६ क्युसेस तर वरसगाव धरणातून १६१३१ क्युसेस ,पानशेत धरणातून १२९३६ क्युसेस आणि खडकवासला धरणातून ४१ हजार ६२४ क्युसेस एवढा विसर्ग करण्यात आल्याने नदी काठच्या आणि शहरातील लोकांना दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत .
दिनांक 7 रोजी सायंकाळ पर्यंत पानशेत आणि वरसगाव धरणातून अनुक्रमे 9892 व 13720 क्युसेस आणि टेमघर धरणातून 2943 क्युसेस असा विसर्ग नदी पात्रात सोडण्यातयेत होता त्यामुळे खडकवासला धरणातून सुद्धा रात्री 8 वाजता विसर्ग 35574 क्युसेस पर्यंत वाढविण्यात आला तेव्हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातही 5000 क्युसेस ने वाढ केल्यामुळे खडकवासला धरणातून रात्री अकरा वाजता मुठा नदी पात्रात 41624 क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
कोणत्या धरणातून, कुठून किती विसर्ग केला जातोय त्याची रात्री ११ वाजता जलसंपदा -पाटबंधारे विभागाने दिलेली माहिती पुढील प्रमाणे
Gauge at 10.00PM. Dt.7 August 2019 Discharge Q in Cusec
Temghar Q 2576
Varasgaon Q 16131
Panshet Q 12936
Khadakwasla Q 41624
Pawana Q/=10000
Kasarsai Q =450
Mulshi Q=12300
Kalmodi Q 628
Chaskaman Q 5510
Bhama Askhed Q 3229
Andra Q 4100
Vadiwale Q 2454
Gunjawani Q 3076
Bhatghar Q 14730
Nira Deoghar Q 19650
Veer Q 78325
Pimpalgaon Joge Q 0
Manikdoh Q 0
Yedgaon Q 4701
Vadaj Q 1508
Dimbhe Q 9415
Chilhewadi Q 4710
Ghod Q 13560
Visapur Q 0
Bundgarden Q=31770
Daund Q 77600
Nira Narsingpur Q 211005
Pandharpur Q 254620
Ujjani Q 100000