पुणे- आज दुपारीच झाकोळून आलं, सकाळचं उन ,दुपारी कडक होता होता पळालं आणि नंतर ३ च्या पुढे कुठे कुठे गडगडू लागलं .. बहुतेक संध्याकाळी तो बरसणार असा अंदाज हवामान खात्यानेही व्यक्त केलाय …
एवढेच नव्हे तर हवामान खात्याने उपग्रहावरून घेतलेले छायाचित्र प्रदर्शित करत अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आयसोल ठिकाणी 30-40 किमी प्रतितासापर्यंत जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह 30 ते 40 किमी वेगाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तेव्हा बाहेर जाताना टीसी…