पुणे- आज 9 ऑक्टोबर संध्याकाळी साडेसह वाजेपर्यंत दौंड ला ६३.५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पुण्यातील हवामान सत्र विभागाचे के एस होसलीकर यांनी दिली आहे.
हा पाउस नॉनस्टॉप मोड ते प्रखर मेघगर्जना आणि विजेसह वादळी वारा आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरु झाला आहे गेल्या 3 तासांत अनेक ठिकाणी दौंडमध्ये 63.5 मिमी पावसाची नोंद झाली आणि बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडला.त्याची तीव्रता समजून लोकांनी घरातच राहावे बाहेर पडू नये .
दरम्यान गेल्या एक तासापासून पुण्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.