पुणे- सातत्याने कोरोनाच्या नावाने मुख्यसभेचे कामकाज अपार दर्शक राहिल्याने, असंख्य नगरसेवकांचा आवाज ऑन लाइन सभेच्या नावाने दाबला गेल्याने काल रविवार असूनही 200 ते 225 नगरसेवक,अधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्य सभा पारदर्शी पद्धतीने, आणि सोशल डिस्टन्स व मास्क चे नियम पालन करीत सुरु ठेवा असे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना लेखी स्वरुपात कळविले आहेत.