पुणे- कोरोनाच्या संकटाने लॉक डाऊन च्या स्थितीत व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून खर्चाचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडला आहे. अशा स्थितीत त्यांच्या दुकानांना मिळकत कर आकारताना किमान ३ महिन्याचा बंद धरून करातून 25 टक्केची सूट देण्यात यावी अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली असल्याचे राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते माजी उपमहापौर दिपक मानकर यांनी येथे दिली . नेमके ते यावेळी काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …..