पुणे- महापालिकेच्या आरोग्य खात्यात काम करणारे आरोग्य अधिकारी करोनारुग्णांच्या सेवेत असताना त्यांना कोरोनाबाधित झाले आणि नंतर तातडीने उपचार करूनकोरोनावर मात करून पुन्हा सेवेत दाखल झाले. या आय. एस.इनामदार नावाच्या आरोग्य अधिकाऱ्याचे ह आज घोले रोड प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक आदित्य माळवे आणि घोलेरोड क्षेत्रीय कार्यालया तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. योग्य पद्धतीने उपचारास साथ दिली तर कोरोनावर मात करणे अवघड नाही. आणि कोरोना होऊ नये म्हणून दक्षता घेणे हि अवघड नाही अशा स्थितीत नवीन जीवन शैली आपणा अंगीकारावी लागणारच आहे असे यावेळी माळवे म्हणाले .