पुणे- कचरा गाड्यांची टेंडर्स आणि चेन बुलडोझर चा काळा बाजार त्वरित थांबवावा अशी मागणी आज स्थायी समितीच्या सभेतच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी केली .स्थायी समितीच्या सभेत त्यांनी चेन बुलडोझरच्या टेंडर प्रकरणाला आक्षेप घेतला. हे लागतातच कशाला ? आणि ठेकेदाराला जेवढे पैसे दिलेत तेवढ्या पैशात तर पालिका स्वतःचे चेन बुलडोझर घेऊ शकत होती .. एकाच ठेकेदारावर हि कृपा का केली जाते आहे? असे प्रश्न उपस्थित केल्याने स्थायी समितीने हा विषय आठवडाभर पुढे ढकलला . कचरा उचलण्यासाठी च्या १०० गाड्यांच्या टेंडर प्रकरणी देखील नियमबाह्य काम होत असल्याचा आक्षेप घेऊन याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई ची आणि चौकशीची मागणी ओसवाल यांनी केली . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे.
कचरा गाड्या आणि चेन बुलडोझरच्या भ्रष्ट कारभाराला आळा घाला – नगरसेवक ओसवालmymarathi.net पुणे- कचरा गाड्यांची टेंडर्स आणि चेन बुलडोझर चा काळा बाजार त्वरित थांबवावा अशी मागणी आज स्थायी समितीच्या सभेतच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांनी केली .स्थायी समितीच्या सभेत त्यांनी चेन बुलडोझरच्या टेंडर प्रकरणाला आक्षेप घेतला. हे लागतातच कशाला ? आणि ठेकेदाराला जेवढे पैसे दिलेत तेवढ्या पैशात तर पालिका स्वतःचे चेन बुलडोझर घेऊ शकत होती .. एकाच ठेकेदारावर हि कृपा का केली जाते आहे? असे प्रश्न उपस्थित केल्याने स्थायी समितीने हा विषय आठवडाभर पुढे ढकलला . कचरा उचलण्यासाठी च्या १०० गाड्यांच्या टेंडर प्रकरणी देखील नियमबाह्य काम होत असल्याचा आक्षेप घेऊन याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई ची आणि चौकशीची मागणी ओसवाल यांनी केली . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे.
Posted by MyMarathi.net on Thursday, October 15, 2020
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल..
शिवाय पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
http://mymarathi.net/
मालक-संपादक : शरद लोणकर
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/