पुणे- भारतीय २० जवान शहीद झाल्यानंतर आज पुण्याच्या कॉंग्रेस भवनात चीनच्या प्रमुख जीन पिंग च्या प्रतिमेचे दहन करून चीन च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे माजी आमदार मोहन जोशी ,नगरसेवक अविनाश बागवे,रवींद्र धंगेकर माजी नगरसेवक अभय छाजेड , संजय बालगुडे ,कमल व्यवहारे ,लता राजगुरू ,मेहबूब नदाफ , सचिन आडेकर,विठ्ठल गायकवाड ,रोहित अवचिते आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शने केली .