पुणे- कोरोनाग्रस्त मयताच्या शवांचे दहन करताना शहर आणि परिसरातील स्मशान भूमीत अडचणी निर्माण होऊ नयेत आणि सविस्तर माहिती ठेऊन वेळच्या वेळी दाहीन्यांची देखभाल दुरुस्ती सुरु ठेऊन त्या २४ तास कार्यरत राहाव्यात या साठी अकरा स्मशान भूमीतील दाहीण्यावर अकरा अधिकाऱ्यांची आज नेमणूक करण्यात आल्याची माहिती देऊन त्यांचे मोबाईल क्रमांकही आज सभागृह नेते गणेश बिडकर यांनी जाहीर केले आहेत .
.. कोरोनाग्रस्त मृत देहांवर दहनासाठी रांगेत अतिकाळ प्रतीक्षा करावी लागून त्यांच्या नातलगांना मनस्ताप होऊ नये यासाठी हि खबरदारी घेण्याचे काम प्रामुख्याने या अधिकाऱ्यांवर सोपविलेले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1)येरवडा स्मशानभूमी – निलेश कालेकर (९६८९९३१८४८ )2)बाणेर स्मशानभूमी -अशोक केदारी (९६८९९३१८६७)3)कैलास स्मशानभूमी -चौगुले मैडम (९६८९९३१४४९)४)बिबवेवाडी स्मशानभूमी -संगीता ढगे (9689931104)५)औंध स्मशानभूमी- दत्तात्रेय लाळगे(9689931867)६)पाषाण स्मशानभूमी- जयदीप अडसूळ (7058548909)७)कात्रज स्मशानभूमी-राजपूत जालिंदर (9689931465)८)धनकवडी स्मशानभूमी-रजत बोबडे (8788311917)९)कोरेगाव पार्क स्मशानभूमी-रोहन मुन्तगे(9689989162)१०)मुंढवा स्मशानभूमी-दीपा जांभूळकर (9689931024)११)हडपसर स्मशानभूमी-सोमनाथ आवळे (९६८९९३१६९४)