“श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार” डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रदान
कुंभार समाजातर्फे दिला जाणारा “श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुरस्कार” बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते विश्वशक्ति इंटरनॅशनल फाउंडेशन चे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी आ.मेधा कुलकर्णी,आ.बाळा भेगडे,सौ.टिळेकर,संतोष कुंभार यांची उपस्थिती होती .