पुणे-खा. गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त कार्यलयात जाऊन आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.आणि शहरातील कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली.त्या नंतर माध्यमांपुढे बोलताना खा.बापट आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्यसरकारसह अजित पवारांवर टीका केली.या वेळी ते नेमके काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका
कोविड-19 : अजित पवारांसह प्रशासनावर खा.गिरीश बापटांची टीका(व्हिडीओ)
Date:

