पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील प्रख्यात उद्योजक डी एस कुलकर्णी यांचे कुणा महाभागाने चोरून काढलेले एका मिटिंगचे व्हिडीओ व्हाटसअप वर प्रचंड व्हायरल झाले आहेत . यामुळे डीएसके यांना व्यावसायिकदृष्ट्या अस्थिर जाहीर करण्याचा ..हा प्रयत्न उघड झाला आहे . या व्हिडीओंना डीएसके यांनी अधिकृतपणे उत्तर दिले आहे …पहा काय आहे हे उत्तर …