पुणे-माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांनी आज सकाळी सलाम पुणे कार्यालयाला सदिछ्या भेट दिली .आणि शुभेच्छ्या दिल्या.
सलाम पुणे मुळे कला क्षेत्र आणि माध्यमांना निश्चित पणे उर्जा मिळत आली आहे . सलाम पुणेने मान्यवरांसह , नवोदितांना सामावून घेवून सुरु ठेवलेले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे असे ते म्हणाले
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसेच मनसे चे चीत्र्पत्सेना पुणे शहर अध्यक्ष कुणाल निंबाळकर यांनी हि यावेळी सलाम पुणे च्या कार्यालयाला भेट देवून सलाम पुणे च्या आजवरच्या वाटचालीबद्दल कौतुक केले