पुणे- झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या वाढीव उंचीबाबत आणि चटईक्षेत्राबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविणारे मत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद shinde यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत व्यक्त केले आणि त्या वक्तव्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप आणि दिलीप बराटे यांनी त्यांना फैलावर घेण्याच्या प्रयत्नात सभागृहातील वातावरनात तणाव निर्माण झाला . मात्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तो घाई करत खुबीने तातडीने संपविला .
पहा नेमके काय कसे झाले,कोण कोणास काय म्हणाले ….