पुणे- पुण्यात काल २४ कोरोना चे रुग्ण आढळून आल्यानंतर आज ३७ रुग्ण आढळून आल्याने ..कोरोना वाहता वाढे असा आलेख दिसून येवू लागल्याने प्रशासनाने आता वेगळी पावले उचलण्याचा विचार केलेला आहे ज्याबाबत उद्या निर्णय अपेक्षित आहे.कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या
पुणे शहर : 114, पिंपरी चिंचवड: 20, पुणे कॅन्टोनमेन्ट : 1, बारामती: 2, हवेली : 1, जुन्नर: 1, शिरूर: 1 आणि मुळशी : 1
पहा याबाबत नेमके विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले काय..त्यांच्याच शब्दात