पुणे- ‘ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑङ्ग इंडिया’च्या पुणे शाखेच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कुंदनमल ङ्गिरोदिया सभागृहात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. एन. एम.... Read more
पुणे : आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील श... Read more
हिंजवडी येथील एडिफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्टीम (एसटीईएम – सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स अँड मॅथेमॅटिक्स) प्रदर्शनाचा नुकताच यशस्वी समारोप झाला. या प्र... Read more
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे पश्चिम विभागीय पुरस्कारांचे वितरण पुणे : “अफगाणिस्तानात पेट्रोलियम, मेडिसिन यासह फळे आणि सुकामेवाचा उत्पादनाच्या निर्यातीत मोठ्या संधी आहेत. कार्पेट, मार... Read more
पुणे (प्रतिनिधी) :- औरंगाबाद महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रशासकीय कामगिरीवर आधारित ‘पुरुषोत्तम’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात... Read more
पुणे-महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या दोन नगरसेवकांच्या एका प्रभागासह ,नगरसेवक पद रद्द झाल्याने नव्याने रिक्त झालेल्या दोन जागा अशा चार जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल... Read more
पुणे-पुण्यातील कामगारांची सुरक्षा आणि हक्क यांना शास्कीत स्तरावरूनच तिलांजली देण्यात आली असून हडपसर परिसरात उरळी देवाची, फुरसुंगी आणि मंतरवाडी येथे नव्याने विकसित झालेल्या कपड्यांच्या बाजार... Read more
पुणे :’युवक क्रांती दल ‘आयॊजीत ‘युवक आणि राजकारण ‘ या विषयावरील कार्यशाळेला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधीभवन ) कोथरूड येथे शनि... Read more
पुणे, – महापारेषण कंपनीच्या फुरसुंगी येथील 220/132 केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे कोथरूड 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 10) रात्री 8.20 वाजता बंद पडला. यामुळे... Read more
पुणे : “करदात्यांच्या पैशांवरच शासन चालत असते. त्यामुळे अधिकाधिक कर संकलन व्हायला हवे. करसल्लागार हे करदाते आणि शासन यांच्यातील दुवा असल्याने त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. अधिकाध... Read more
पुणे : रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या माणसांना आणि जनावरांना दिलासा देण्याच्या भावनेतून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढ... Read more
पुणे : हडपसर – सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्य... Read more
पुणे-अजूनही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सर्वत्र पुरेसी व्यवस्था करू न शकलेल्या महापालिकेच्या उपायुक्तांना संतापलेल्या उपमहापौरांनी अस्वछ पुण्याचा चेहरा दाखविला . याच उपायुक्तांनी रस्त्यावर अस्... Read more
पुणे : भारताचे दुसरे राष्ट्रपती व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून दिला. भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त... Read more
पुणे :”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवार, ११ मे २०१९ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत अलका टॉकीज चौकात राजीव गांध... Read more