SHARAD LONKAR

50047 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

शिवसेना नेते साबीरभाई शेख यांचे निधन

मुंबई- भगवत गीता ज्यांना तोंडपाठ होती , भगवत गीतेचे श्लोक आणि उत्तुंग म्हणता येईल असा वक्ता; ज्याने सुरुवातीच्या काळातच शिवसेना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्यवान...

आमटे कुटुंबियांच्या उपस्थितीत रंगलाप्रिमीयर सोहळा

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’ चित्रपटगृहाच्या रूपेरी पडद्यावर आपल्या हिरोची कथा ते अवाक् होऊन बघत होते... प्रत्येक प्रसंगाशी ते स्वतःला जोडत...

‘कन्नड बोल, हा भारत आहे चीन नाही’-मणिपूरी विद्यार्थ्याला मारहाण’

बंगळुरु - कन्नड बोलण्याची सक्ती करुन येथे एका मणिपुरी विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मंगळवारी उशिरा रात्री ही घटना घडली....

मतदानाबाबत सलमान खान – अमोल पालेकर यांची भिन्न मते

मुंबई - मतदान न करणारेच नंतर सरावाधिक तक्रारी करतात असे आज सलमान खान ने म्हटले आहे तर अमोल पालेकर यांनी मात्र चांगले उमेदवार दिसत...

पुण्यात दुपारी ३पर्यंत ४६ तर कोल्हापुरात ५८ टक्के मतदान

पुणे- पुणे शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु आहे. पुणे जिल्ह्यात दुपारी 3 पर्यंत 46 टक्के मतदान झाले आहे. दुपारी...

Breaking

पर्यटकांवरील हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून गनबोटे आणि जगदाळेंना श्रद्धांजली पुणे:काश्मीर मध्ये...
spot_imgspot_img