Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इम्पा वर टी. पी . आगरवाल यांचे वर्चस्व कायम – सुषमा शिरोमणी ,विकास पाटील, बाळासाहेब गोरे विजयी

Date:

पुणे- इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन  अर्थात इम्पा या संघटनेवर टी. पी आगरवाल यांनी आपले वर्चस्व अबाधितपणे कायम राखले आहे . ख्यातनाम निर्माते के . सी बोकाडिया यांच्या गटाचा त्यांनी धुव्वा उडवीत १९ जागा जिंकल्या तर अवघ्या ४ जागांवर बोकाडिया गटाला आपले स्थान राखता आले . त्यांच्या गटातील महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर या २ मातब्बर मराठी निर्माते आणि अभिनेत्यांना आपली छोट्या आणि मोठ्या पडद्यावरची झप्पी येथे उपयोगी ठरली नाही या दोघांचा येथे पराभव झाला . तर आगरवाल गटातील विजय पाटकर या अभिनेता असलेल्या आणि मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांना हि पराभव चाखावा लागला .

229881_381412468586954_1900526304_n Thumbnails.aspx 11921654_960585344005874_7123170949315098291_n

कॉंग्रेस(आय) पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष असलेले , पुण्यातील निर्माते विकास पाटील हे आगरवाल गटातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत , ‘भिंगरी ‘ अभिनेत्री -निर्माती सुषमा शिरोमणी आणि बाळासाहेब गोरे हे देखील विजयी झाले . पराभूताममध्ये केतन देसाई , कुकू कोहली , विजय कुमार सिंह यांचा समावेश आहे

निकाल पुढीलप्रमाणे –

मेन प्राईम विभाग –

विजयी उमेदवार

 विकास पाटील , टी. पी आगरवाल , अभय सिन्हा, मनोज चतुर्वेदी , बाळासाहेब गोरे , बॉबी बेदी , विनोद छाब्रा , जे नीलम , अशोक पंडित,निशांत उज्वल, जयप्रकाश शा, जितेन पुरोहित,हरेश पटेल, नितीन मावाणी, राजू भट्ट ,रमेश मीर

असोसिएट विभाग –

विजयी उमेदवार-

सुषमा शिरोमणी , के सी बोकाडिया, , मेहुल कुमार , रिकू राकेशनाथ , महेंद्र धारिवाल

टी.व्ही विभाग –

विजयी उमेदवार-

बाबुभाई थिबा , राहुल आगरवाल

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...