पुणे- महापालिकेच्या सभागृहात गुजरात आणि हिमाचाल्ची सत्ता हस्तगत केल्याबद्दल पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्ष यांचे अभिनंदन करणारी तहकुबी भाजपच्या वतीने मांडली गेली आणि हसत खेळत झाडू लागल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी . यात शेरोशायरी नसेल तर मजा कसली ? आणि शेवटी भाषण करणाऱ्या सभागृह नेते श्रीनाथ भिमालेंनाही शेर मारण्याचा मोह सुटला .. शेर मारूनच ते खाली बसले …
पण तो मारण्या पूर्वी .. गुजरात मध्ये आम्ही सारे पक्षांचे गटनेते गेलो होतो तेव्हा सर्वानिनच गुजरातच्या विकासाचे कौतुक केले होते . पण आता केवळ राजकीय विरोधाला ते विरोध करत असल्याचे सांगायला विसरले नाहीत ..पहा आणि ऐका भिमाले काय म्हणाले … आणि हो शेर ही ऐका ….