पुणे- गुजरात आणि हिमाचल मध्ये सत्ता मिळूनही भाजपमध्ये अस्वस्थता पसरल्याचे स्पष्ट संकेत आज महापालिकेतील मुख्य सभेत बोलताना कॉंग्रेसचे नगरसेवक अजित दरेकर यांनी दिले .
गुजरात आणि हिमाचल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा अभिनंदन करणारी तहकुबी पालिकेच्या मुख्य सभेत मांडण्यात आली . तेव्हा या तहकुबीवर भाषण करताना पहा आणि ऐका अजित दरेकर नेमके काय म्हणाले ….