पुणे- महाराष्ट्रभर सुरु असलेल्या मराठा मोर्चांचे समर्थन करीत, आणि मोर्चाची पुढील मोठ्ठी व्याप्ती जाहीर करीत … आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसंग्राम पक्षाचे सत्ताधारी आमदार विनायक मेटे काही पत्रकार आणि काही नेते .. यांच्यावर घसरले. पत्रकारांनी खूप आग्रह केला हे पत्रकार आणि नेते कोण त्यांची नावे सांगा… पण मी कोणाला घाबरत नाही, पण नाव कशाला घ्यायचे ? असा सवाल करीत त्यांनी शेवटपर्यंत याबाबत कोणाचेही नावे घेतली नाहीत. पहा आणि ऐका नेमके आ. मेटे काय म्हणाले …