पुणे-येत्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मी भाजपचाच उमेदवार असेल आणि माझी लढाई काँग्रेस चे आबा बागुल , राष्ट्रवादीचे सुभाष जगताप अशा आणखी काही दिग्गजांसमवेत होईल असा दावा शाम शिंदे याने केला आहे .
मुख्यमंत्र्यांसमवेतच्या फोटोसह …गुंडांचा भाजपात प्रवेश .. अशा बातम्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यभर राजकारण ढवळून काढले ,त्यात याच शाम शिंदेचा देखील समावेश होता .’ मी दिसतो तसा नाही , माझ्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारणे अयोग्य आहे , न्यायालयाला ठरवू द्यात मी गुन्हेगार आहे कि नाही ते ‘… असे हि त्याने म्हणणे मांडले आहे …. पूर्वी राष्ट्रवादीत होतो.. हनमघर यांच्या मृत्यूनंतर मनसे मध्ये आलो अशी राजकीय कारकीर्द सांगून पहा २८ वर्षीय शाम शिंदे याने नेमके काय म्हटले आहे ..