पुणे- येथील पत्रकार भवनातून सुरु झालेली हेल्मेट विरोधी कृती समितीच्या हेल्मेट सक्ती विरोधी रॅलीला सामोरे जाण्याची हिम्मत तर पोलीस आयुक्तांनी दाखविली नाही पण ती आयुक्तालया पासून काही अंतरावरच रोखली ..आंदोलकांच्या संख्येहून अधिक संख्यचे पोलीस संरक्षण यावेळी लाभलेल्या आयुक्तालयात जाऊन सर्वच कायदाभंग करू पाहणाऱ्या दुचाकीस्वारांनी थेट कमिशनरांना भेटू द्या ..सांगितले ..पण त्यातील केवळ काही मान्यवर आंदोलकांना ..म्हणजेच हेल्मेट न घालता तिथवर दुचाकीवरून गेलेल्या ना आयुक्त भेटले . आणि त्यांनी म्हणजे सुर्यकांत पाठक ,अंकुश काकडे ,मोहन जोशी ,चेतन तुपे पाटील आदी मान्यवरांकडून हेल्मेट सक्तीला विरोध असणारे निवेदन घेतले .त्यांच्या शी चर्चा केली आणि हे मान्यवर बाहेर आल्यावर .. नेमके भेटीत काय झाले याबाबत पहा माध्यमांशी बोलताना काय म्हणाले..