न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील समस्त विद्याथ्यारनी सामाजिक बांधिलकी जपत
वनवासी बांधवासाठी खारीचा वाटा जमा करत तीन लाख एक हजार तिनशे अकरा रूपये
एवढा निधी संकलित केला.
समारंभपूर्वक ह्या निधीचे समर्पण शालाप्रमुखतिलोत्तमा रेड्डी यांनी वनवासी कल्याण आश्रम या
संस्थेच्या पदाधिकारी शुभांगीकानेटकर, श्री भोंग व श्री कुलानंद ममघाई यांचे कडे सुपूर्त केला.
संपूर्ण प्रशालेतून सर्वाधिक
निधी संकलित करणा-या प्रथम कु. श्रीकृष्ण ढेबे (८ ब्लू) रूपये ६३०१, व्दितीय कु. मिहिर
देशपांडे (९ यलो) रूपये २३१२, तृतीय कु. शैलेंद्र खंडेलवाल (८ ब्लू) रूपये २०११ या
विद्याथ्यारचे तसेच सर्वाधिक निधी संकलन करणा-या वर्गाच्या वर्गशिक्षकांचे श्री योगेश
पडदुणे (५ यलो) श्री देवेंद्र शिंदे (८ ब्लू) तसेच निधी संकलनाचा हिशोबाचा काम पहाणारे
श्रीम सुमिता लगड, श्री अजय मोयनाक व पर्यवेक्षिका श्रीम रजनी कोलते यांचे भेटवस्तु
तसेच प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी श्रीम जयश्री रणखांबे, सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक‘माचे सूत्रसंचालन सौ चारूता प्रभुदेसाई यांनी केले.