पुणे-हेल्मेट सक्ती हे पोलिसांचे नाही तर पालकमंत्र्यांचे कारस्थान असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील,कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी ,आणि मनसे महिला अध्यक्ष रुपाली पाटील यांनी आज पोलीस आयुक्तालया पुढे माध्यमांशी बोलताना केला .
हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांना निवेदन देवून आल्यानंतर माध्यमांशी बोलतना पहा या नेत्यांनी नेमके काय म्हटले आहे …