पाटील इस्टेट जळीतग्रस्तांतील विद्यार्थ्यांना वहया वाटप
पुणे :शिवाजीनगर पाटील इस्टेट मधील जळीतग्रस्तांमधील १६o विद्याथ्र्यांना वहयांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने लतीफ मगदूम, इरफान शेख,डॉ.व्ही.एन. जगताप, डॉ. किरण भिसे, मुझफ्फर शेख, यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
खलीद अन्सारी, मजीद उस्मान, एस.ए. पटेल, मुफ्ती जमील, मौल अब्दुल समद, मौलाना समीर उपस्थित होते.
डॉ. किरण भिसे, डॉ.व्ही.एन. जगताप यांनी संयोजन केले.