एमसीई सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ ला इंडीवूड एक्सलन्स अॅवार्ड
पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ ला माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक योगदानाबद्दल ‘ इंडीवूड एज्युकेशन एक्सलन्स अॅवार्ड ‘ हा सन्मान मिळाला आहे.
२ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात इब्राहिम अब्दुल्ला हुमेद अल होस्नी यांच्या हस्ते ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ चे संचालक प्रा. ऋषी आचार्य यांनी हा सन्मान स्वीकारला.
माहिती -तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील संस्थांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.