पुणे- बिबवेवाडीतील ग्रॅव्हीटी फिटनेस क्लबचा सहावा वर्धापनदिन अभिनेत्री पूजा चोप्रा,नामवंत आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर संग्राम चौगुले, तसेच आमदार भीमराव तापकीर,उज्वला हावरे,अप्पा रेणुसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी या क्लब मधील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला . बाबा मिसाळ ,बाबा बोडके,,बाळासाहेब दाभेकर यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत मिहीर कुलकर्णी आणि परिवारातील सदस्यांनी केले.
ग्रॅव्हीटी फिटनेस क्लब च्या गुणवत्तेचे यावेळी सर्वांनी कौतुक केले . पहा या सोहळ्याची एक छोटीशी व्हिडीओ झलक ….