पुणे-अतिक्रमण खाते एकीकडे गोरगरीब पथारीवाल्यांचा पैसा खाऊन मर्जीतील पथारीवाल्यालाच व्यवसाय करू देत असल्याचे चित्र असताना …या खात्याने विक्रेत्यांकडून पकडलेल्या सुमारे 4 महिन्यातील १५०० सिलेंडर चा काळा बाजार केल्याचा आरोप होतो आहे . आज याप्रकरणी ‘मायमराठी’ ने खुद्द उपमहापौर डॉ .सिद्धार्थ धेंडे यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी यावेळी तत्क्षणी या प्रकारास दुजोरा देत पहा नेमके काय म्हटले आहे .