आईबीएस पुणे द्वारा नवीन पीजीपीएम कोर्स सुरु
पुणे: आईसीएफएआई बिजनेस स्कूल (आईबीएस), पुणे ने २०१८ ह्या चालु वर्षामध्ये पुन्हा एकदा ९९ टक्के प्लेसमेंट मिळविले आहे, ज्यात ९ अंतर्राष्ट्रीय प्लेसमेंटचा देखील समावेश आहे. आयबीएससाठी ही मोठी कामगिरी अाहे. मागिल चार वर्षात १०० टक्के प्लेसमेंट मिळवून आयबीेेएस ने उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
आयबीएस २०१८-१९ च्या बॅच मध्ये ५०० विद्यार्थी होते ज्यांना बॅंक आणि वित्तीय, कन्सलटन्सी,आयटी, सेल्स आणि मार्केटिंग अश्या अनेक क्षेत्रांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. आयबीएसच्या विद्यार्थ्यांना अॅमेझॉन, केपीएमजी, एचडीएफसी, आईसीआईसीआई, स्टॅंडर्ड चार्टर्ड सारख्या कंपन्यांमध्ये उत्कृष्ट प्लेसमेंट मिळाले. आयबीएसच्या 2 वर्षाच्या पीजीपीएम कोर्स नंतर विद्यार्थ्यांना हे प्लेसमेंट मिळते .हा अभ्यासक्रम सटीक आहे.
पाठ्यक्रमास सरळ सोपे बनविण्यासाठी या अभ्यासक्रत प्रात्यक्षीक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या पाठ्यक्रमाचा मुख्य उद्येश्य भविष्यामध्ये व्यवसाय करु इच्छीनार्या लोकांना कार्यात्मक आणि व्यवस्थापन क्षेत्राबद्दल योग्य ज्ञान देने हा आहे. याचबरोबर त्यांना नवीनतम उपकरणे आणि तंत्रज्ञानाशी देखील अवगत केले जाते.
आयबीएसमध्ये शिकवण्याच्या पद्धतीमार्फत विद्यार्थ्यांना समस्येचे निराकरण करणे, तसेच व्यावसायिक जीवनात आव्हानांना सामोरे जाण्यास शिकवले जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना ‘ ‘सॉफ्ट स्किल’ देखील शिकवले जाते, हे ज्ञान भविष्यात उद्योग संघटनांशी संबंध स्थापित करण्यात मदत करते. याव्यतिरिक्त, आईबीएस मध्ये कम्युनिकेशन आणि प्रेजेंटेशन स्किल देखील शिकवले जाते.
आईबीएस पुणे ह्या कोर्स मध्ये 14 आठवड्यांचा समर इंटर्नशिप प्रोग्राम (एसआईपी) देखील समाविष्ट आहे. आईबीएस ने बनविलेल्या ह्या शिक्षणपद्धत्तीमुळे विद्यार्थ्यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास होण्यात मदत होईल. याच माध्यमातुन आईबीएस पुण्यातील विद्यार्थ्यांनी पुणे व पुण्याबाहेरील खेळ, वाद-विवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बरेच पुरस्कार जींकले आहेत.