जातीवाद मुक्त भारतासाठी कसबा भाजपची सामुहिक शपथ
पुणे- भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघाच्या वतीने
आज ९ ऑगस्ट २०१७ रोजी क्रांतिदिना निमित्त स्व. उमाजीराजे नाईक ह्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून
स्वच्छ भारत,भष्टाचार मुक्त भारत,आतंकवादी मुक्त भारत,जातीवाद मुक्त भारत,
सांप्रदाय मुक्त भारत,साकारण्यासाठी सामूहिकरीत्या शपथघेण्यात आली
भा. ज.पा.चे पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच राजेश येणपुरे -अध्यक्ष-कसबा मतदार संघ,वैशाली नाईक – महिला आघाडी कसबा मतदार संघ,प्रमोद कोंढरे – सरचिटणीस छगन बुलाखे,सम्राट अभय थोरात, नगरसेवक – अध्यक्ष क्रीडा समिती ,अजय अप्पासाहेब खेडेकर, नगरसेवक – अध्यक्ष भावणीपेठ क्षे. कार्यालय,आरतीताई कोंढरे, नगरसेविका,
गायत्री ताई खडके, नगर सेविका अध्यक्ष : विधी समिती पुणे म.न.पा., आणि कसबा मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्तेयावेळी उपस्थित होते .