पुणे: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत 1500 धावपटू सहभागी असुन यामध्ये 500 ब्लॉईंड फोल्डेड धावपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. 22 जुलै 2018 या दिवशी होणार आहे.
रनबडिज् क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे. रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथे स्पर्धे
एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धा यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. युके मधे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.