चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभी
बरेच वेळा मला एखादे गाणे असे छळते की एकदा का ते कानावर पडले की पुढे दोन तीन दिवस सतत ते माझा पिछा सोडत नाही माझ्या ओठातुन जाता येता बाहेर पडत असते .
असेच एक गित आहे ” प्राण जाये पर वचन न जाये ” या चित्रपटातील ” चैनसे हमको कभी” हे गाणे .
७३/७४ चा सुमार , ओ पी . संपले अशी हाकाटी त्यांच्या विरोधकानी सुरु केली होते पण त्यांच्या विरोधकानी ओ . पी . ना ओळ्खले नव्हते .ते ओ . पी . होते . एस . एच . बिहारी यानी लिहलेल्या , “प्राण जाये पर वचन ना जाये ” या चित्रपटातील ” चैन से हमको कभी ” हे मदहोश करणारे गित त्यांनी असे स्वरबद्ध केले व आशा भोसले यानी आपल्या मदहोश करणाऱ्या आवाजात असे काही गायिल्र की त्याने त्या वर्षीचे फिल्मफेअर आवार्डच पटकाविले .
चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से हमको कभीचांद के रथ में रात की दुल्हन जब जब आएगी
याद हमारी आपके दिल को तरसा जाएगी
आपने जो है दिया, वो तो किसीने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
चैन से …
आपका ग़म जो इस दिल में दिन\-रात अगर होगा
सोचके ये दम घुटता है फिर कैसे गुज़र होगा
काश ना होती अपनी जुदाई मौत ही आ जाती
कोई बहाने चैन हमारी रूह तो पा जाती
इक पल हँसना कभी दिल की लगी ने ना दिया
ज़हर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया
गीतकार :- एस . एच . बिहारी .
संगीतकार :- ओ . पी . नय्यर .
गायिका : – आशा भोसले .
चित्रपट :- प्राण जाये पर वचन ना जाये .