पुणे-दिवसभर पाऊसच पाऊस .. धरणे भरलीत , मुठा भरभरून वाहते आहे .. एकीकडे पुलापुलांवर आयुष्याचे क्षण मजेत घालवायला , गरमागरम कणसे खायला लोकं गर्दी करीत आहेत … पोलीस सावधानतेचा इशारा देत आहेत आणि आणि दुसरीकडे नव्या पुलाच्या कठड्यावर उभा राहून … चालत जावून , हातवारे करीत… एक तरुण झिंगाट झाला आहे …
महापालिकेच्या आयातकर भवन समोरील पुलावरून घेतलेला हा
पहा व्हिडिओ …