पुणे- दही हंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही उत्सवांच्या जय्यत स्वागतासाठी पुण्यातील ढोल ताशांची पथके सज्ज झाली असून काल सायंकाळी वैभव वाघ यांच्या युवा वाद्य पथकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाद्य् पूजन सोहळ्यात प्रसिध्द गायक महेश काळे आणि आरती अंकलीकर यांनी आणि असंख्य ढोल ताशा पथकांनी आपला सहभाग नोंदविला … पहा या वाद्य् पूजनाची एक व्हिडीओ झलक