पुणे- स्व. विठाबाई नारायणगांवकर यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध सिनेअभिनेञी उर्मिला कोठारे यांनी विठाबाईंच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
उर्मिला ने यासंदर्भात म्हटले आहेकी , स्वर्गीय विठाबाई नारायणगाँवकर यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या परिवाराला भेटून खूप बरं वाटलं, ज्या घरात विठाबाई रहिल्या त्या घरी जाऊन आले.. मुक्ताई च्या मंदरात ज़िथे विठाबाई रोज़ जायच्या त्या मंदिरात जाऊन आले… नारायणगावातील प्रत्येक कोपऱ्यात विठाबाईंचा वास अजूनही जाणवतो..