रेश्मा माने कोल्हापूर च्या शाहू विजय गंगावेश तालीम येथे वस्ताद विश्वास (दादा) हारुगले व तानाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
कोल्हापूरच्या रेश्मा माने ची पोलंड येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
पुणे- 21 ते 26 नोव्हेंबर पोलंड येथे होणाऱ्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी लक्ष्य व कांतीलाल लुंकड फाऊंडेशन यांचा पाठिंबा लाभलेल्या महाराष्ट्राच्या रेश्मा माने हीची 63 किलो महिला कुस्तीप्रकारात निवड झाली आहे.
याआधी लखनऊ येथे पार पडलेल्या चाचणी स्पर्धेत हरियाणाच्या पुजाचा10-0 असा पराभव केला.