स्पर्धेचे उद्घाटन ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल व उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी क्लबचे अध्यक्ष विजय भावे पीवायसी क्लबच्या उपाध्यक्ष शैलजा बापट, बॅडमिंटन विभागाचे सचिव शशांक हळबे, गिरीश करंबेळकर, उदय साने, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ निवसरकर, बिपिन चोभे, अभिजित खानविलकर, स्पर्धेचे संचालक वरूण खानवलकर, कपिल खरे, सारंग लागू आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल –
स्पुटनिक्स वि. वि रेवन्स संघ 5-2 : गोल्ड खुला दुहेरी गट – अभिजित राजवाडे व श्रीधर चिपळूणकर पराभूत विरुद्ध श्रीयश वर्तक व केदार नाडगोंडे, 4-21, 11-21, सिल्व्हर खुला दुहेरी – प्रीती सप्रे व संदीप तपस्वी वि.वि. अभिजित खानविलकर व शिरीष साठे 15-11, 15-10, मिश्र दुहेरी गोल्ड गट – आश्विन शहा व सारा नवरे पराभूत विरुद्ध राजश्री भावे व व मिहीर विंझे 21-17, 10-21, 9-11, सिल्व्हर मिश्र दुहेरी – दीप्ती सरदेसाई व अमोल मेहेंदळे वि.वि. श्रीदत्त शानभाग व चैत्राली नवरे 14-15, 15-8, 11-6. चिल्ड्रन्स मिश्र गट एकेरी – अनया राजवाडे पराभूत विरुद्ध राधिका साठे 3-11, 6-11. सिल्व्हर खुला दुहेरी –बाळ कुलकर्णी व नीलेश केळकर वि.वि. देवेंद्र राठी व वेदांत खटोड 15-11, 13-15, 11-10, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी गट – बिपिन देव व बिपिन चोभे वि.वि. शिरीष कर्णिक व प्रशांत वैद्य 21-4, 21-7. गोल्ड खुला दुहेरी – अंकित दामले व अनिश राणे वि.वि. सारंग लागू व हर्षद बर्वे 21-13, 19-21. 11-3.
टोरॅनाडोज संघ वि. वि कॉमेंट्स संघ 4-3: गोल्ड खुला दुहेरी – तेजस किंजवडेकर व महेश उतगीकर वि.वि. अंकुश जाधव व तेजस चितळे 12-21, 21-17, 11-5, सिल्व्हर खुला दुहेरी – अविनाश जोशी व विनय काळभोर वि.वि. सुदर्शन बिहाणी व गिरीश मुजुमदार 15-11, 12-15, 11-8. गोल्ड मिश्र दुहेरी – हर्षवर्धन आपटे व गौरी कुलकर्णी वि.वि. सलोनी तपस्वी व अमित धर्मा 21-17, 21-7, सिल्व्हर मिश्र दुहेरी – अनिकेत सहस्रबुद्धे व सिद्धी महाजन पराभूत विरुद्ध आदिती रोडे व राजेंद्र नाखरे 15-9, 14-15, 7-11, चिल्ड्रन्स मिश्र एकेरी – यश चितळे पराभूत विरुद्ध विष्णू गोखले 10-11, 11-6, 9-11. सिल्व्हर खुला दुहेरी – शैलेश लिमये व राजशेखर करमरकर पराभूत विरुद्ध जयदीप कुंटे व तुषार नगरकर 4-15, 15-10, 4-11. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी – शीतल काळभोर व गिरीश रानडे पराभूत विरुद्ध अनिल देडगे व अतुल बिनीवाले 7-21, 9-21. गोल्ड खुला दुहेरी – देवेंद्र चितळे व विक्रांत पाटील वि.वि. मिहीर केळकर व पराग चोपडा 21-12, 21-16.
डोव्हज संघ वि. वि ब्लॅक हॉक्स 5-2: गोल्ड खुला दुहेरी – तन्मय आगाशे व सुंधाशू मेडशीकर वि.वि. ईशान तळवलकर व तन्मय चोभे 21-13, 21-17. सिल्व्हर खुला दुहेरी –करण पाटील व आकाश सूर्यवंशी वि.वि. अमित नाटेकर व अभिषेक ताम्हाणे 15-11, 15-11. गोल्ड मिश्र दुहेरी – ऋषी पूरिया व केदार भिडे वि.वि. अनिरुद्ध आपटे व मृदुल राठी 21-15, 21-4. सिल्व्हर मिश्र दुहेरी – गायत्री वर्तक व ऋत्विक गाडगीळ वि.वि. पल्लवी गोखले व कौस्तुभ वाळिंबे 15-4, 15-1. चिल्ड्रन्स मिश्र एकेरी – ईशान लागू वि.वि. आनंदिता गोडबोले 11-8, 11-6. सिल्व्हर खुला दुहेरी – संतोष पाटील व सचिन जोशी वि.वि. आलोक तेलंग व गोपाळ काणे 15-11, 15-13. 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी – आनंद घाटे व रवी बापट पराभूत विरुद्ध विवेक जोशी व गिरीश करंबेळकर 20-21, 11-21. गोल्ड खुला दुहेरी – जयकांत वैद्य व अनिश रुईकर पराभूत विरुद्ध आदित्य काळे व राधिका इंगळहळीकर 10-21, 6-21.
फाल्कन्स वि. वि ईगल्स 4-3:गोल्ड खुला दुहेरी – सिद्धार्थ निवसरकर व सुमेध शहा वि.वि. आर्य देवधर व संग्राम पाटील 18-21,
21-17, 11-5, सिल्व्हर खुला दुहेरी – संदीप साठे व आशुतोष सोमण पराभूत विरुद्ध निनाद देशमुख व मंदार विंझे 14-15, 11-15, गोल्ड मिश्र दुहेरी – आदिती महाजन व रणजित पांडे वि.वि. दीपा खरे व मधुर इंगळहळीकर 21-9, 21-8. सिल्व्हर मिश्र दुहेरी – आनंद शहा व मेघना रानडे पराभूत विरुद्ध मिहीर पाळंदे व गोपिका किंजवडेकर 6-15, 8-15, चिल्ड्रन्स मिश्र एकेरी – आरूषी पांडे पराभूत विरुद्ध निखिल चितळे 4-11, 2-11. सिल्व्हर खुला दुहेरी – विनीत रुकारी व अमर श्रॉफ वि.वि. अजिंक्य मुठे व हरिष गलाणी 15-10, 15-7, 49 वर्षांवरील गोल्ड दुहेरी – प्रवीण गुजर व आमोद प्रधान वि.वि. अविनाश भोसले व नितीन कोनकर 21-11, 21-20. गोल्ड खुला दुहेरी – सारंग आठवले व अद्वैत जोशी पराभूत विरुद्ध अमित देवधर व मकरंद चितळे 16-21, 12-21.