सोनिया पाटील यांना ‘वॉव पर्सनॅलिटी पुरस्कार’ जाहीर
पुणे : सोनिया पाटील यांना महाराष्ट्राचा गौरव- वॉव पर्सनॅलिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम मंगळवार, दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी माणिक सभागृह, बांद्रा , मुंबई येथे होणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
सोनिया पाटील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या असून, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमच्या मदतीचे सामाजिक कार्य करत आहेत. दिल्लीतील ‘फेस ऑफ महाराष्ट्र २०१८’ च्या त्या विजेत्या आहेत.