पुणे- रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामा प्रकरणी कामापेक्षा टक्केवारीतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना रस आहे असा आरोप काल महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केल्यानंतर आज या टीकेचा खरपूस समाचार भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी घेतला आहे . राष्ट्रवादीच्या सत्ता काळात यांनी काय केले ? असा सवाल करत आता कात्रज कोंढवा रस्ता आमच्या काळात होतो आहे असे दिसल्यावर यांचे पोट दुखते आहे असे ते म्हणाले ..नेमके आमदार योगेश टिळेकर यांनी काय म्हटले आहे ते पहा आणि ऐका ….