पुणे पोलिसांच्या निषेधार्थ महापालिकेत अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन ..(व्हिडीओ)
पुणे- कोंढवा येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोष नसताना महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना यात गोवण्यात आल्याचा आरोप करत महापालिका अधिकारी आणि अन्य संघटनांनी आज महापालिकेत काम बंद आंदोलन केले . तर महापालिकेच्या मुख्य सभेत देखील या घटनेचे पडसाद उमटले .
(मुख्य सभेतील याप्रकरणी नगरसेवकांची भाषणे आमच्या फेसबुक वरील मायमराठी डॉट नेटच्या पेज वर पाहायला -ऐकायला मिळतील,ज्यांची लिंक येथे देत आहोत )
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/369812133938253/
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1612702888865007/
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/607151826481059/
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/482438082547851/
सर्व पक्षीय नगरसेवकांनी पोलिसांची कृती चुकीची असल्याचे सांगत महापालिका अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी केला आणि पोलिसांनी कोंढवा दुर्घटना प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गोव् ल्याने त्यांचा निषेध करत मुख्य सभा तहकूब केली .
या संदर्भात महापालिकेतील नगर अभियंता प्रशांत वाघमारे आणि उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे. ..त्यांच्याच शब्दात