द महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स (मेटा) यांच्यातर्फे आठवडाभर चालणाऱ्या१३व्या राष्ट्रीय रंगभूमी महोत्सव आणि पुरस्कारसोहळ्यासाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. हा सोहळा १३ ते १८ एप्रिल दरम्यान नवी दिल्ली येथील कमानी सभागृह आणि श्रीरामसेंटर येथे होणार आहे. यावेळी वैविध्यपूर्ण विषयांवरील नामांकने मिळालेल्या १० कलाकृती आदरणीय परीक्षक आणि श्रोत्यां समोर सादर होतील. या वर्षीची अंतिम१०नाटके आसामी,बंगाली, इंग्रजी, हिंदी,