पुणे :भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘ (आय एम इ डी ) तर्फे ‘युज ऑफ उरकुंड सॉफ्टवेअर इन प्लगरिझम चेक ‘ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . ‘आय एम इ डी ‘चे प्राचार्य डॉ सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले . डॉ . एस एफ पाटील ,डॉ . सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले . डॉ . बलजित कौर ,डॉ . प्रमोद कदम ,डॉ . सुचेता कांची,डॉ . अजित मोरे यांनी संयोजन केले .
‘युज ऑफ उरकुंड सॉफ्टवेअर इन प्लगरिझम चेक ‘ विषयावर कार्यशाळा
ही कार्यशाळा भारती विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी आय एम इ डी कॅम्पस (पौड रस्ता ) येथे १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती