पुणे- शहरातील मोकाट कुत्रे ,डुकरे यांचा बंदोबस्त करा ..कचर्याची समस्या सोडवा .. आणि विशेष म्हणजे लक्ष्मी रस्ता आणि खंडूजी बाबा चौक जोडणारा लकडी पूल ..संभाजी पूल आता दुचाकींसाठी त्वरेने सुरु करा अशी मागणी पर्यावरणाचा अहवाल महापालिका मुख्य सभेत मांडल्यानंतर मनसे च्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी केली .. पहा आणि एका हा व्हिडीओ …