पुणे- मिळकतकर थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने कारवाईला प्रारंभ केला असून बालेवाडीच्या आर्चिड हॉटेल नंतर चोरडिया यांच्या पंचशील ग्रुप कडून मिळकत कराची ७ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली . तर मारुती नवले यांच्या सिंहगड इन्सीट्युट कडून अडीच कोटीचा थकीत कर वसूल करण्यात आला अशी माहिती महापालिकेचे सहायक करसंकलन प्रमुख् वैभव कडलग यांनी येथे दिली . पहा आणि ऐका नेमके याबाबत महापालिकेने कोण कोणावर कारवाई करू किती रक्कम वसूल केली आणि मिळकत कराची आर्थिक बाजू सध्या आहे तरी कशी … ऐका …